Headlines

Brahmastra Cast Fees: 400 कोटींच्या सिनेमात Alia-Ranbir ने इतकी घेतली मोठी रक्कम, मौनी रॉयनेही घेतले इतके कोटी

[ad_1] Brahmastra Star Cast Fees : ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा 400 कोटींमध्ये बनवला गेला आहे. त्यामुळे ब्रह्मास्त्र स्टार कास्ट फीसची (Brahmastra Star Cast Fees) जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 400 कोटींमध्ये बनवलेल्या चित्रपटासाठी आलिया-रणबीर या जोडीने किती पैसे घेतले, याची उत्सुकता आता संपली आहे. याचे आकडे समोर आले आहेत.  बिग बजेट ‘ब्रह्मास्त्र’मधील  (Brahmastra) भूमिकेसाठी  आलिया भट्ट…

Read More