IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीचं स्वप्न पूर्ण करणार 3 धडाकेबाज खेळाडू
[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. चेन्नई संघाची धुरा रवींद्र जडेजाकडे आहे. महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडलं असून ती जबाबदारी जडेजावर सोपवली आहे. महेंद्रसिंह धोनीनं आपल्या 12 वर्षांच्या कारकीर्दीतील नेतृत्वात चेन्नईला 4 वेळा विजय मिळवून दिला आहे. 2021…