Headlines

बाळासाहेब, वाघ, शिवसेनेसह धनुष्यबाण; एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर सगळी चित्रे झळकली | eknath shinde grout release dussehra melava poster used balasaheb thackeray bow and arrow and tiger image

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. सध्या शिवसेना ही शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक अशा दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. या दोन्ही गटांत टोकाचा संघर्ष निर्माण झाला असून तो न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने या दोन्ही गटांमध्ये शिवसेनेवरील प्रभुत्व दाखवण्यासाठी चढाओढ…

Read More

ठाकरे गटाची मागणी निवडणूक आयोगाने केली मान्य, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दिली ४ आठवड्यांची मुदत | election commission given 4 week times to provide documents for claiming shiv sena party and bow and arrow logo

[ad_1] पक्षावरील वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाने मागितलेली चार आठवड्यांची मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. याआधी शिंदे आणि ठाकरे गटातील वादावरील याचिका निकाली निघाल्याशिवाय कोणताही ठोस निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते. निवडणूक आयोगाना चार आठवड्यांची मुदत दिल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला…

Read More

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हा खरंच जाणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “कोणीही…” | uddhav thackeray said no one can take away bow and arrow symbol for shivsena

[ad_1] बंडळीनंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांत सध्या कायदेशीर लढाई सुरु आहे. विधिमंडळातील एकनाथ शिंदे गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. असे असताना शिवसेनेच्या धुनष्यबाण या चिन्हासाठीही या दोन्ही गटांमध्ये न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील नव्या चिन्हाची तयारी ठेवा, असे आदेश दिल्याची…

Read More