धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास उद्धव ठाकरेंकडे पर्याय काय? शिवसेनेतील महिला नेत्याने पहिल्यांदाच दिलं थेट उत्तर, म्हणाल्या… | manisha kayande comment on shiv sena bow and arrow logo
[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडलेली आहे. या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक असे दोन गट पडले आहेत. दोन्ही पक्ष शिवसेना पक्षावर दावा सांगत आहेत. ही लढाई आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली आहे. बुधवारी (५ सप्टेंबर) मुंबईत पार पडलेल्या या दोन्ही गटांच्या…