Headlines

‘त्यानं मला हॉटेलच्या रूममध्ये…’, अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा ‘तो’ धक्कादायक अनुभव

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचच्या घटना काही नवीन नाहीत. काम देण्याच्या नावावर किंवा सेटवर, अभिनेत्रींना खूप त्रास सहन करावा लागतो. कधी अभिनेते, कधी निर्माते, कधी दिग्दर्शक तर कधी कास्टिंग डायरेक्टर, प्रत्येकाला अभिनेत्रींचा फायदा घ्यायचा असतो. कामाच्या निमित्तानं अनेक अभिनेत्रींनी या अत्याचारांना सहन केले, परंतु काहींनी आवाज उठवून त्यांचे चेहरे उघडे पाडले. क्वचितच अशी कोणतीही…

Read More