Dear Shahrukh, साऊथ म्हणजे फक्त इडली-वडा नाही! चाहते संतापले… वाचा नेमकं काय झालं?
[ad_1] Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान हिंदी चित्रपटसृष्टीतील सध्याचा आघाडीचा सुपरस्टार आहे. बादशाह, पठाण, जवान अशा अनेक नावाने तो चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये (Bollywood) एकापेक्षाएक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या शाहरुखचे (Shah Rukh Khan) देशातच नाही तर विदेशातही लाखो चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झालेले…