Salman Khan,Karishma Kapoor घेणार सप्तपदी? Karishmaने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोची चर्चा..
[ad_1] karishma salman khan will marry : करिश्मा कपूरचे(karishma kapoor) बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. करिश्माने वयाच्या अगदी १७व्य वर्षी फिल्मी जगतात(bollywood industry) प्रवेश केला,अभिनय तर तिला घरातूनच मिळाला होता. कपूर घराण्यातून अभिनयाचा वारसा हक्क घेत नव्वदीच्या दशक करिश्माने चांगलचह गाजवलं. तिने बॉलिवूड इंडस्ट्रीला एक-दोन नव्हे तर अनेक हिट चित्रपट दिले…