Deepika Padukone Fitness : पास्ता, चाइनीज खाऊनही दिपिका स्वत:ला कसं ठेवते फिट? जाणून घ्या संपूर्ण Diet Plan
[ad_1] Deepika Padukone Diet Plan in Marathi : बॉलिवूड कलाकार नेहमी त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेताना दिसतात. बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पादुकोन यात मागे नाही. दिपिका तिच्या आरोग्य आणि फीटनेस याकडे विशेष लक्ष देताना दिसते. दीपिका पदुकोण आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2008 मध्ये तिने ओम शांती ओम या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात…