Headlines

Malaika Arora Video: शिमरी ड्रेस लूकमध्ये मलायकानं Naughty अंदाजात पाय उचलताच…

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिनं वयाच्या पन्नाशीच्या दिशेनं वाटचाल सुरु केली असली तरीही तिच्यातला बोल्डनेस काही केल्या कमी झालेला नाही. दर दिवशी ही अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. फक्त मलायकाच नव्हे, तर तिच्या फॅन पेजवरही असंख्य व्हिडीओ पोस्ट होतच असतात. (Malaika Arora Video) सध्या मलायकाच्या लग्नाच्या…

Read More