Headlines

केस गळले, चेहरा बदलला; Breast Cancer मुळं इतकी बदललीये महिमा चौधरी

[ad_1] मुंबई : ‘परदेस’ चित्रपट पाहिला किंवा ‘दो दिल मिल रहे है…’ हे गाणं ऐकल्यानंतर लगेचच डोळ्यांसमोर एक हसरा चेहरा येतो. मनात घर करणारा असा हा चेहरा आहे, अभिनेत्री महिमा चौधरी हिचा. हिंदी चित्रपट जगतामध्ये एक काळ गाजवणारी महिमा लाखोंच्या हृदयावर राज करत होती. काळ बदलला, नव्या अभिनेत्रींनी रुपेरी पडदा गाजवण्यास सुरुवात केली.  महिमा रुपेरी…

Read More