Headlines

Kangana Ranaut काही प्रसिद्ध व्यक्तींना म्हणते ‘उकडलेलं अंड…’

[ad_1] मुंबई : कायम वादाचा मुकूट डोक्यावर मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत (kangana Ranaut) सुरु असलेल्या मुद्द्यांवर बोलत असते. विशेष म्हणजे बॉलिवूडवर देखील अभिनेत्री निशाणा साधताना दिसते. बॉलिवूडमध्ये असणारी गटबाजी आणि घराणेशाही कायम कंगनाला खटकते. त्यामुळे ती कायम बॉलिवूड आणि स्टारकिड्सबद्दल वक्तव्य करत असते.  आता तर कंगनाने स्टारकिड्सना ‘उकडलेलं अंड…’ म्हटलं आहे. कंगना सध्या आगामी ‘धाकड’…

Read More