Headlines

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील ‘त्या’ बलात्कार सीनवर बॉबी देओल स्पष्टच बोलला; म्हणाला ‘या असल्या गोष्टी…’

[ad_1] ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील वैवाहिक बलात्कार सीनवरुन सध्या वाद पेटला आहे. त्यावरुन टीका होत असतानाच बॉबी देओलने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पात्र कोणत्या पातळीला जाऊ शकतं हे दाखवण्यासाठी तो सीन गरजेचा होता असं बॉबी देओलने म्हटलं आहे. चित्रपटातील कथित पुरुषत्वाचे चित्रण आणि चुकीच्या स्त्री-पुरुष वर्तनाचे समर्थन यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. बॉबी देओलने एका मुलाखतीत…

Read More

Animal: टीझरमध्ये 20 सेकंद दिसला, पण चित्रपटात शून्य डायलॉग; बॉबी देओलच्या भूमिकेबाबत सस्पेन्स

[ad_1] Bobby Deol Character in Animal: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होतो आहे. बॉबी देओलही या चित्रपटातून आपल्याला आगळ्यावेगळ्या भुमिकेतून दिसणार आहे. परंतु या चित्रपटात त्याचे एकही संवाद नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची काहीशी निराशा झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रणबीर कपूरच्या या चित्रपटाची बरीच चर्चा रंगलेली…

Read More