NHSRCL ASK For Bids To Construct BKC Station and Tunnel For Bullet Train Project spb 94
[ad_1] नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)ने शुक्रवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे भूमिगत स्टेशन बांधण्याच्या उद्देशाने मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल सर्किटसाठी निविदा मागवल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवरील हे एकमेव भूमिगत स्टेशन असेल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निविदा निघाली…