Headlines

VIDEO : “भाजपाला एकनाथ शिंदेही नको आहेत, हे ओझंही…”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान | Prakash Ambedkar say BJP do not want Eknath Shinde like Uddhav Thackeray waiting for opportunity

[ad_1] शिवसेनेत बंडखोरी होण्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. भाजपाने बंडखोर एकनाथ शिंदे गटाबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर तर हा आरोप वारंवार केला. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाला एकनाथ शिंददेखील नको आहेत, असं मोठं विधान केलं. तसेच भाजपाला एकनाथ शिंदेंचं ओझंही उतरवायचं आहे, असं म्हटलं. ते शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) यवतमाळमध्ये…

Read More