Headlines

“गद्दारांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, मात्र आमच्या एकाही बॅनरवर…”, भास्कर जाधवांचा हल्लाबोल | Bhaskar Jadhav answer BJP over criticism for using PM Narendra Modi Photo in election

[ad_1] युती तुटल्यानंतर भाजपाने शिवसेनेला वारंवार निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरल्यावरून टीका केलीय. आताही या मुद्द्यावरून टीका होत असते. त्यावर शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “आजही भाजपा आणि त्या गद्दारांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. मात्र, आमच्या एकाही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो नाही,” असं म्हणत भास्कर जाधवांनी…

Read More