Headlines

Nails Astrology : अशुभ असतात ‘अशी’ नखं; कायमच भासते पैशांची चणचण

[ad_1] Nails Astrology : हस्तरेषा आणि समुद्र शास्त्रामध्ये (Samudra shastra) नखांच्या आधारे भविष्याविषयीची भाकितं करण्यात आली आहेत. इतकंच काय, तर नखं आरोग्याबाबतही बरीच गुपितं उघड करतात हेसुद्धा आता सिद्ध झालं आहे. नखं फक्त सौंदर्याच भर टाकणाराच घटक नाही, तर हा तुमचं आयुष्य घडवणाराही एक महत्त्वाचा घटक आहे.  नखांचे सर्वच प्रकार लाभदायक असतात असं नाही, तर…

Read More