Headlines

Commonwealth Games : वेटलिफ्टर बिंदियारानी देवीची ‘चांदी’; कॉमनवेल्थमध्ये भारताच्या खात्यात चौथं पदक

[ad_1] मुंबई : 2022 च्या  कॉमनवेल्थ गेम्सध्ये भारताला चौथं पदक मिळालं आहे. बिंदियारानी देवीने महिलांच्या वेटलिफ्टिंगच्या 55 ​​किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकलंय. बिंदियारानीने स्नॅचमध्ये 86, तर क्लीन अँड जर्कमध्ये 116 स्कोर केला. म्हणजेच तिने एकूण 202 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावलंय. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर बिंदियारानी देवी खूप आनंदी दिसत होती. ती म्हणाली, मी…

Read More