Headlines

वीटलेय मी ऐकून, माझ्या पाठीमागे…. ; बॉडी शेमिंगमुळं अभिनेत्रीच्या सहनशीलतेचा अंत

[ad_1] मुंबई : सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर एक फोटो जरी पोस्ट केला तरी त्यावर क्षणार्धात लाखो लाईक, हजारो कमेंट्स येतात. हा फोटो बघता बघता तुफान व्याहरल होतो. पण, फोटो पाहून येणाऱ्या सर्वच प्रतिक्रिया सकारात्मक असतात असं नाही. बऱ्याच सेलिब्रिटींना सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टसाठी अनेकदा ट्रोलिंगचा शिकार व्हावं लागतं. काहींना कमरेखालचे विनोद आणि टीप्पण्याही झेलाव्या लागतात.  शेवटी…

Read More