Headlines

Arjun tendulkar : डेब्यू सामन्यात शतक ठोकलं पण पुढे काय? सेंच्युरीनंतर अर्जुनचा फ्लॉप शो सुरुच!

[ad_1] Ranji Trophy: महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा (Sachin tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (arjun tendulkar) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) गोव्याच्या टीमकडून खेळतोय. गोवा विरूद्ध राजस्थान (Goa vs Rajasthan) या सामन्यामध्ये त्याने शतकी खेळी करत रणजी ट्रॉफीला सुरुवात केली होती. मात्र करियरला चांगली सुरुवात देणाऱ्या अर्जुनला फॉर्म कायम ठेवता आला नाही. डेब्यूनंतर सतत अर्जुन फलंदाजीच्या फ्लॉप ठरताना…

Read More