Alia ला वरमाला घालताना Ranbir नं हे काय केलं… व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
[ad_1] मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कायमचे लग्नबंधनात अडकले आहेत. गुरुवारी म्हणजेच 14 एप्रिल रोजी हे बॉलिवूडचं पॉवर कपल यांनी लग्न केलं. त्यांचं लग्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांच्या ही साध्या शैलीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. या दोघांच्या जोडीला सर्वांनीच पसंती दर्शवली आहे. परंतु त्यांच्या चाहत्यांमध्ये लग्नातील प्रत्येक क्षणाची…