Headlines

T20 World Cup: ‘हे’ पाच खेळाडू भारतासाठी शेवटचा टी 20 वर्ल्डकप खेळणार!

[ad_1] Team India T20 World Cup Squad: टी 20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र संजू सॅमसन, मोहम्मद शमी आणि दीपक चाहर यांची निवड न केल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे दुखापतीमुळे वेगवान…

Read More