Headlines

वाघालाही फाडतो हा शिवरायांचा ‘छावा’! छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

[ad_1] Bhushan Patil as Sambhaji Maharaj In Chhava: शिवराज अष्टक या संकल्पनेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची व स्वराज्याची यशोगाधा मांडण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी केला आहे. आता दिग्पाल लांजेकरने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे. संभाजी महाराजांचे चरित्र आता चित्रपटाच्या…

Read More