Headlines

‘कच्चा बादाम’ फेम गायकाचा अपघात, प्रकृती चिंताजनक

[ad_1] मुंबई : ‘कच्चा बादाम’ या गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावलेल्या गायकाचा अपघात झाला आहे. गायक भुबन बड्याकार याचा पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये अपघात झाला आहे. ज्यामध्ये तो जबर जखमी झाला आहे. अपघातानंतर भुबनला तात्काळ रूग्णालयात दाखल केलं आहे. भुबनच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. (Kacha Badam singer Bhuban Badayakar accident in Birbhum West Bengal admitted…

Read More