Headlines

‘भूल भुलैया 3’ चित्रपटात झळकणार माधुरी दीक्षित? दिग्दर्शकाने दिली महत्त्वाची अपडेट

[ad_1] Madhuri Dixit In Bhool Bhulaiyaa 3 : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत भूल भुलैया या चित्रपटाचे नाव कायमच पाहायला मिळते. या चित्रपटात अक्षय कुमार आणि विद्या बालन हे मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटानंतर याचा दुसरा भाग म्हणजेच भूल भुलैया 2 हा चित्रपट लोकप्रिय ठरला होता. या दुसऱ्या पार्टमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी…

Read More