Headlines

Bholaa Box Office Collection Day 1 : अजय देवगनच्या ‘भोला’नं पहिल्याच दिवशी केली छप्परफाड कमाई

[ad_1] Bholaa Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा सध्या त्याच्या ‘भोला’ (Bholaa) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रामनवमीच्या शुभ मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून त्याची चांगलीच चर्चा सुरु होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी ‘भोला’ या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. दरम्यान, या चित्रपटात अजय देवगणनं दिग्दर्शन आणि…

Read More