Headlines

विश्लेषण : भंडारा जिल्ह्यातील ‘भेल’ प्रकल्पाचे काय होणार? | bhel project in bhandara district print exp scsg 91

[ad_1] -राजेश्वर ठाकरे भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा (भेल) वीजनिर्मितीसाठी लागणाऱी उपकरणे तयार करण्याचा प्रकल्प ९ वर्षांपासून रखडला आहे. सध्या  प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनीवर गुरे चरताना दिसतात. आता तर सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प गुंडाळण्याचेच धोरण केंद्राने स्वीकारल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काय होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.  काय आहे हा प्रकल्प?  २०१३ च्या मे महिन्यामध्ये…

Read More