अभिनेता भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
[ad_1] मुंबई : अभिनेता भाऊ कदम हा मराठीतील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता आहे. फार कमी वेळात त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर भाऊचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. भाऊने अवघ्या काही वेळात सोशल मीडियावरही राज्य करायाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर नेहमी अभिनेता सक्रिय असतो. भाऊने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होऊ लागते. आता पुन्हा…