Headlines

‘भटकंती’ फेम मिलिंद गुणाजी सध्या काय करतात? पाहा प्रवासवेड्या अभिनेत्याची नवी इनिंग

[ad_1] मुंबई : काही कार्यक्रम हे त्यातील कलाकारांमुळे चर्चेत असतात. त्यांना इतकी प्रसिद्धी मिळते, की प्रदर्शित होऊन बरीच वर्षे उलटल्यानंतरही त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. असाच एक कार्यक्रम म्हणजे, भटकंती. महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांपासून पर्यटन स्थळांपर्यंतची सफर या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवण्यात आली होती. सध्या Travek Vlogs चा सुरु असणारा ट्रेंड खऱ्या अर्थानं मराठी प्रेक्षकांसाठी काही वर्षांपूर्वीच…

Read More