Headlines

bhaskar jadhav criticized shinde government on cag enquiry svk 88 spb 94

[ad_1] करोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कॅग चौकशीच्या निर्णयावर आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही प्रतिक्रिया दिली. भडकाऊ भाषण दिल्याप्रकारणी आज भास्कर जाधव यांनी…

Read More