वडिलांचा झालेला अपमान, नंतर ठेवलेली अट; भरत जाधव आणि त्यांच्या वडिलांचे अनोखे नाते!
[ad_1] Bharat Jadhav on His Father: मराठी चित्रपटसृष्टीत भरत जाधव (Bharat Jadhav) हा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ भरत जाधवनं जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कुठल्याही कलाकाराचा संघर्ष हा सोप्पा नसतो. अभिनेता भरत जाधवचा संघर्षही काही सोप्पा नव्हता. अनेक तऱ्हेच्या कठीण प्रसंगांना तोंड देत भरत जाधव आज तो मराठीतला सुपरस्टार झाला…