Headlines

हॉटेलमधले शॅम्पू, ब्रश, टूथपेस्ट चोरताना अभिनेत्रीला पकडलं, Video Viral

[ad_1] मुंबई : फिरणं. प्रवास करणं हा माझा आवडता छंद…, असे म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. मुळात जगण्याच्या या प्रवासात कधीतरी खराखुरा प्रवास करण्यात काहीच गैर नाही. याच प्रवासादरम्यान उसंत घेण्यासाठी म्हणून आपण अनेकदा हॉटेलांमध्ये राहण्याला पसंती देतो.  निवासी सुविधा पुरवणाऱ्या काही आलिशान हॉटेलांमध्ये राहण्याचीच पसंती सुट्टीनिमित्त बाहेर गेल्यावर तुमच्याआमच्यासारखे सर्वजण देताना दिसतात. (bhagyashree limaye…

Read More