Headlines

शप्पथच…मराठमोळ्या अभिनेत्रीच्या Non Stop खादाडीचा Video पाहून सगळेच हैराण

[ad_1] मुंबई : विविध पदार्थांची चव चाखायला कुणाला आवडत नाही? त्यातही जर पानात आपल्या आवडीचे पदार्थ आले, की चे खाण्याची मजा काही औरच. तुम्ही कधी एखाद्या पदार्थावर ताव मारून त्याचा आस्वाद घेतला आहे का? अर्थात तुमचं उत्तर हो असेल. पण, तुम्ही कधी एकाहून जास्त पदार्थ अमर्यादपणे खाल्ले आहेत का?  कदाचित या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही…

Read More

हॉटेलमधले शॅम्पू, ब्रश, टूथपेस्ट चोरताना अभिनेत्रीला पकडलं, Video Viral

[ad_1] मुंबई : फिरणं. प्रवास करणं हा माझा आवडता छंद…, असे म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. मुळात जगण्याच्या या प्रवासात कधीतरी खराखुरा प्रवास करण्यात काहीच गैर नाही. याच प्रवासादरम्यान उसंत घेण्यासाठी म्हणून आपण अनेकदा हॉटेलांमध्ये राहण्याला पसंती देतो.  निवासी सुविधा पुरवणाऱ्या काही आलिशान हॉटेलांमध्ये राहण्याचीच पसंती सुट्टीनिमित्त बाहेर गेल्यावर तुमच्याआमच्यासारखे सर्वजण देताना दिसतात. (bhagyashree limaye…

Read More