Headlines

Bhagat Ki Kothi Express accident near gondia more then 50 passenger injured

[ad_1] बिलासपूरहून राजस्थानमधील भगत की कोठीकडे जाणाऱ्या ‘भगत की कोठी’ (Bhagat Ki Kothi) एक्सप्रेसचा गोंदिया शहराजवळ अपघात झाल्याची घटना घडली. समोरुन येणाऱ्या मालगाडीला या एक्सप्रेसने धडक दिली. मध्यरात्री अडीच वाजता हा अपघात घडला. या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला असून ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच…

Read More