Headlines

“उद्धव ठाकरेंना घरातूनच दगा मिळाला”, नितेश राणे यांनी ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप | BJP leader nitesh rane on uddhav thackeray and varun sardesai eknath shinde Betrayal start from family member rmm 97

[ad_1] Nitesh Rane on Uddhav Thackeray: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी मला दगा दिला, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. याच विधानावरून भाजपा नेते…

Read More