Headlines

Vastu Tips:पर्समध्ये देवाचे फोटो ठेवत असाल तर सावधान… सापडाल मोठ्या अडचणीत

[ad_1] Vastu Tips for Purse: वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची उर्जा आणि आपण वापरत असलेल्या वस्तूंचा आपल्यावर प्रभाव पडतो. हा परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही असू शकतो. त्यामुळे वास्तूच्या नियमांनुसार काही गोष्टींची निवड, वापर आणि देखभाल करावी. आपण रोज वापरत आसलेली एक गोष्ट म्हणजे पर्स. पुरुष आणि स्त्री दोघे रोज पर्सचा वापर करतात. पण पर्सचा…

Read More