Headlines

48 वर्षीय Malaika Arora च्या चमकदार त्वचेचे रहस्य…ती वापरते हे 3 घरगुती उपाय

[ad_1] BEAUTY TIPS:  अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora beauty tips) यांच्यावर वाढत्या वयाचा प्रभाव फारच कमी दिसून येतो. तिची त्वचा अशा प्रकारे चमकते की वयाच्या 48 व्या वर्षीही इतर अभिनेञींचा ग्लो तिच्यासमोर फिका पडतो. यामुळेच प्रत्येक मुलीला अशी हेल्दी स्किन हवी असते. तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी, मलायका विविध प्रकारचे घरगुती उपाय वापरते, ज्यापैकी काही इतके…

Read More