Headlines

कुवेत-करारनंतर भारतातही ‘बीस्ट’ सिनेमावर बंदीची मागणी…का आहे ‘बीस्ट’ वादग्रस्त?

[ad_1] मुंबईः- साऊथ सुपरस्टार दलपती विजय याचा ‘बीस्ट’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. मात्र, रिलीज होण्यापूर्वीच हा सिनेमा वादात सापडला आहे. कुवेत-कतारमध्ये या सिनेमावर आधीच बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतातही या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. काय आहे प्रकरण? अभिनेता दलपती विजय याचा ‘बीस्ट’ अर्थात ‘रॉ’ हा सिनेमा मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप मुस्लिम…

Read More