Roger Binny: रॉजर बिन्नी यांना BCCI अध्यक्ष करण्यामागचं राजकारण काय?
[ad_1] मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन (BCCI President) सौरव गांगुलीची (Saurav Ganguly) गच्छंती केल्यानंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger binny) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) नवे अध्यक्ष झाले आहेत. बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या वार्षिक बैठकीत बिन्नी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ यांच्यासह…