Headlines

बार्शी ते मोहोळ रस्त्यादुरुस्तीची मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी

बार्शी – बार्शी ते मोहोळ व सुर्डी ते सेंद्रीफाटा  या रस्तायावरील कव्हे व मालवंडी या ओढयावरील पुलाच्या बाधकामास मंजूरी देऊन  निधी उपलब्ध करून द्यावा.  खड्डे बुजवून नवीन रस्ता करावा अशी मागणी रेखा  सूर्यकांत चिकणे व सूर्यकांत गोविंद चिकणे  यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  यांच्याकडे केली आहे .सदरचे निवेदन मा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम…

Read More