EPFO: UAN मध्ये ‘असे’ करा बँक अकाउंट अपडेट, मिनिटांत होईल काम, फॉलो करा ‘ही’ सोप्पी प्रोसेस
[ad_1] नवी दिल्ली: प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या कमाईचा एक भाग PF मध्ये जातो. मग ती व्यक्ती सरकारी नोकरी करणारी असो किंवा खाजगी कंपनीत काम करणारी. PF कपात प्रत्येकाचीच होत असते. प्रत्येक व्यक्तीचा PF मध्ये जमा केलेली ही रक्कम भविष्य सुरक्षित करण्यात मदत करते. यासंबंधीचे सर्व डिटेल्स तुम्ही EPFO च्या वेबसाइट्ससवर पाहू शकता. विशेष म्हणजे, EPFO आपल्या…