Headlines

खुशी कपूर नव्हे, तर ‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय AP Dhillon? लिपलॉकचा व्हिडीओ VIRAL

[ad_1] AP Dhillon liplock : लोकप्रिय गायक एपी ढिल्लोंनचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. त्याची गाणी ही नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नुकतंच त्याचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे. त्या गाण्याचं नाव विथ यू असं आहे. या गाण्यात एपी ढिल्लोंसोबत अभिनेत्री बनीता संधू दिसत आहे. त्या दोघांची गाण्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे….

Read More