Headlines

अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर काँग्रेस फुटीच्या चर्चांना उधाण, बाळासाहेब थोरात म्हणाले “ते सध्या…” | Balasaheb Thorat comment on speculations about Ashok Chavan Devendra Fadnavis meeting

[ad_1] काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार अशोक चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या चर्चेनंतर काँग्रेसचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचं बोललं गेलं. याबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाल्यानंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्याबाबतचं वृत्त चुकीच्या आधारावर प्रसारित केल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. बाळासाहेब थोरात…

Read More