Headlines

‘बाळासाहेबांची शिवसेना’नाव मिळाल्यावरून थोरातांनी शिंदे गटाला मारला टोमणा, म्हणाले…

[ad_1] एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालेलं आहे. तर विरोधकांकडून नेमके कोणते बाळासाहेब असा प्रश्न करून डिवचलं गेलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील शिंदे गटाला यावरून टोला लगावला आहे. माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल, असं मिश्किलपणे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. “बाळासाहेब थोरांतांची म्हटलं तर मला त्यांच्याकडून फोटो लावला तर…

Read More

balasaheb thorat criticized shinde fadnavis government on fund distribution spb 94

[ad_1] शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. राज्य सरकार या निर्णयांचे पुनरावलोकन करणार असून त्यानंतर या कामांना निधी दिला जाईल, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही अनेक महत्त्वाच्या कामांसाठी निधी रोखून ठेवला असल्याने आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना…

Read More

“सत्तांतरासाठी आमदारांना भाजीपाल्याप्रमाणे विकत घेतलं” नाना पटोलेंची बोचरी टीका! | MLAs were bought like vegetables to make government in maharashtra Congress leader nana patole rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. भारतीय जनता पार्टीनं बंडखोर आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये देऊन विकत घेतल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तर ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणाही विरोधकांनी दिल्या होत्या….

Read More

राज्यपालांचे प्रकरण झाकण्यासाठी संजय राऊतांवर कारवाई, विरोधकांचे टीकास्त्र | balasaheb thorat kishori pednekar comment on sanjay raut ed raid said bhagat singh koshyari mattar wont close

[ad_1] शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापा टाकला असून साधारण सात तासांपासून राऊतांची चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर राऊतांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. ईडीच्या या कारवाईनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. कर नाही तर डर कशाला, राऊतांनी काहीही केले नसेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जावे, असे शिंदे गट आणि भाजपाकडून म्हटले जात…

Read More

“आपणच मुख्यमंत्री आहोत हे एकनाथ शिंदेंना सिद्ध करुन दाखवावं लागेल” | Eknath Shinde have to prove to people that he is CM says Balasaheb Thorat scsg 91

[ad_1] राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद नवीन असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना मदत करण्याच्या भूमिकेत असल्याचं चित्र दिसत असल्याचं मत माजी मंत्री आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. अहमदनगरमध्ये पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकनाथ शिंदेंचा रिमोट आलाय असं वाटतं का? असा थेट प्रश्न थोरात यांना विचारला. त्यावर उत्तर देताना थोरात यांनी एकदम…

Read More

“काँग्रेसने स्वाभिमान केव्हाच गहाण टाकलाय”, राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका | BJP leader radhakrishna vikhe patil on congress and balasaheb thorat statement presidential election rmm 97

[ad_1] येत्या १८ जुलैला देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या भाजपाकडून द्रौपदी मूर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून मताची जुळवाजुळव सुरू आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय विरोधक असणाऱ्या भाजपाच्या उमेदवाराला…

Read More

मुर्मू यांना शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे आघाडीत बिघाडी?; उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेस म्हणते, “आम्हाला ठाऊक नाही की…” | Maharashtra Congress leader Balasaheb Thorat on Shiv Sena support Draupadi Murmu in Presidential elections scsg 91

[ad_1] राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं रालोआच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी यासंदर्भातील घोषणा केल्यानंतर यावरुन आता काँग्रेसने नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीचा संदर्भ देत प्रतिक्रिया दिलीय. या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील मतभेद समोर आल्याचं चित्र दिसत आहे. भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील…

Read More

“तू मला ओळखत नाही रे राजा, असे किती आले आणि गेले”, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य | Imtiyaz Jaleel criticize Congress Balasaheb Thorat Ashok Chavan over rename of Aurangabad pbs 91

[ad_1] ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांनाही इम्तियाज जलील यांनी सूचक इशारा दिला. “तू मला ओळखत नाही रे राजा. तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले,” असं वक्तव्य जलील यांनी केलं. ते मंगळवारी (१२ जुलै) औरंगाबादमध्ये नामांतर विरोधात भडकल…

Read More