Headlines

‘महाराष्ट्रात कशाला जन्म घेतलात’ विचारणाऱ्या उद्धव ठाकरेंना शहाजीबापू पाटलांनी दिलं उत्तर; म्हणाले… | Shahajibapu Patil on Shivsena Uddhav Thackeray Sanjay Raut Eknath Shinde Balasaheb Thackeray sgy 87

[ad_1] बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झाल्या शहाजीबापू पाटील यांना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? अशी विचारणा केली होती. उद्धव ठाकरेंचं हे विधान आपल्याला काळजाला लागलं असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी…

Read More

बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसं केली- संजय राऊत | sanjay raut said balasaheb thackeray given chance to common people to enter in politics

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार फुटल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. आमदारांच्या बंडानंतर आता शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. हा लढा आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत जाऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि बंडखोरांवर पुन्हा एकदा टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी…

Read More

बाळासाहेबांना अजून किती लहान कराल? उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून नितेश राणेंची टीका | BJP leader nitesh rane on uddhav thackeray interview sanjay raut saamana rmm 97

[ad_1] शिवसेनेतील बंडखोरीनंतर आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर मुलाखतीद्वारे पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपावर जोरदार टीका केली असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ही मुलाखत ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. “हिंमत असेल तर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न वापरता सभा घेऊन दाखवा”…

Read More

उद्धव ठाकरेंनी ‘पालापोचाळा’ म्हणत टीका केल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “बाळासाहेब काय तुमची…” | Shivsena Rebel MLA Sanjay Sirsat on Uddhav Thackeray Interview Sanjay Raut Balasaheb Thackeray sgy 87

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली आहे. “वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. सध्या तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर नक्कीच…

Read More

शिवसेनेवरील सूड घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या अस्तित्वाला सुरुंग? उद्धव ठाकरे म्हणाले “जोपर्यंत दिल्लीत…” | Shivsena Uddhav Thackeray Interview Sanjay Raut Balasaheb Thackeray Rebel MLA BJP Delhi Central Government sgy 87

[ad_1] Uddhav Thackeray Interview Today: काँग्रेससोबत गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं असं तुम्ही म्हणात असाल तर, मग मुफ्ती मोहम्मद आणि मेहबुबा मुफ्तीसोबत गेलात तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? अशी विचारणा शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला केली आहे. दिल्लीत खुर्चीला असा कोणता स्प्रे मारला आहे ज्यामुळे, ज्यांनी जपलं त्यांनाच संपवायला निघाला आहात असंही त्यांनी विचारलं आहे….

Read More

“वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे दरोडेखोर” उद्धव ठाकरेंनी केले शिंदे गटाला लक्ष्य | uddhav thackeray said eknath shinde group is thief trying to steal my father balasaheb thackeray

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिंदे गटाने आता थेट निवणूक आयोगाकडे धाव घेत आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले…

Read More

“तो निर्णय बाळासाहेब ठाकरेंचा, एकच गोष्ट विचारत होतो की…” शिवसेना नेतृत्वावर बोलताना राज ठाकरेंचे भाष्य | raj thackeray comment over shivsena chief post said no regret for suggesting uddhav thackeray name

[ad_1] सध्या शिवसेना पक्षात उभी फुट पडली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे दोन गट पडले आहेत. शिवसेनेतील पक्षफुटी आणि त्याची कारणं याबद्दल मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. तसेच शिवसेनेचे नेतृत्व आणि महाबळेश्वर येथील शिवसेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व सोपण्याच्या निर्णयावरही राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाबळेश्वर…

Read More

Shivsena Sanjay Raut Press Conference Eknath Shinde Matoshree Balasaheb Thackeray sgy 87 | “नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे…,” संजय राऊत शिंदे गटावर संतापले; म्हणाले “उद्या मातोश्रीवर कब्जा करतील”

[ad_1] नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री आमचं आहे असाही दावा करु शकतात अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली आहे. उद्या कदाचित बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेलीच नाही असंही म्हणू शकतात. यांची वैचारिक पातळी इथपर्यंत गेली आहे की, शिवसेना आणि बाळासाहेबांचा संबंध नाही असंही विधान केलं जाऊ शकतं…

Read More

“संजय राऊत हा मूर्ख माणूस” बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली, म्हणाले… | sanjay raut is stupid statement by Rebel MLA sanjay shirsat shivsena balasaheb thackeray rmm 97

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकीकडे शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेतल्याच काही गटांमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक नेते, माजी आमदार संजय राऊतांवर टीका करत आहेत. शिवसेनेतल्या बंडाळीला संजय राऊतच जबाबदार असल्याची टीका ते करत आहेत. यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा संजय…

Read More

“…म्हणून मी राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो”, गुरूपोर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना | Chief minister Eknath shinde Visit Balasaheb thackeray memorial on gurupornima went thane aanand dighe rmm 97

[ad_1] शिवसेनेच्या परंपरेत गुरूपोर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना, गुरूपोर्णिमेच्या दिवशी हजारो शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करत असायचे. आज त्यांच्या मृत्यूनंतर देखील हजारो शिवसैनिक दरवर्षी त्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन वंदन केलं आहे. आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे विचार…

Read More