Headlines

“…तर मुख्यमंत्र्यांचा पायागुण वाईट असेच म्हणावे लागेल”; SC च्या निर्देशानंतर OBC आरक्षणावरुन शिंदेंना केलं लक्ष्य | OBC Reservation Balasaheb Sanap Slams CM Eknath Shinde scsg 91

[ad_1] राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. या निवडणुका लांबणीवर टाकून नव्याने कार्यक्रम जाहीर करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात नवी अधिसूचना काढल्यास न्यायालयाचा अवमान मानला जाईल, असा इशारा देत न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला फटकारले आहे. राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका…

Read More