Headlines

bala nandgaonkar gives details about meeting with raj thackeray and mns leader spb 94

[ad_1] आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून पक्षबांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत. आज वांद्रे येथे पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होता. या बैठकीला स्वत: राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंकडून काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीनंतर…

Read More

दिवाळीनिमित्त होणाऱ्या शिधा वाटपात भ्रष्टाचार? बाळा नांदगावकर गंभीर आरोप करत म्हणाले, “ज्या वस्तू बाजारात…”

[ad_1] राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना दिवाळी निमित्ताने १०० रुपयांमध्ये चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्यापही त्या वस्तू गरिबांपर्यंत पोहोचल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद सांधला. यावेळी बोलताना त्यांनी या शिधा वाटप योजनेत अनियमितता होत असल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणी…

Read More

MNS leader Bala Nandgaonkar responded to Sanjay Rauts criticism on Raj Thackeray msr 87

[ad_1] राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या दृष्टीने कालचा दिवस खरंतर निर्णायक ठरला असं म्हणावं लागेल. कारण, मागील काही दिवसांपासून जोरदार राजकीय घडामोडी घडत असताना रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या विधानानंतर भाजपाच्या गोटात वेगवाग…

Read More

त्या एका मताच्या मोबदल्यात मनसेला शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान?; राज-फडणवीस भेटीनंतर मनसे नेता म्हणाला, “राज ठाकरेंनी…” | devendra fadnavis meets raj thackeray bala nandgaonkar reacts on will mns be a part of Eknath Shinde cabinet scsg 91

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले. ही सदिच्छा भेट असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं असलं तरी या भेटीच्या पार्श्वभूमीवर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच या भेटीदरम्यान उपस्थित असणारे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारला विश्वासदर्शक ठरावादरम्यान पाठिंबा देऊन…

Read More

राज ठाकरे – फडणवीस भेटीदरम्यान उपस्थित असणाऱ्या नांदगावकरांचं युतीसंदर्भात सूचक विधान; म्हणाले, “पवार साहेबांनी…” | Deputy cm devendra fadnavis meets raj thackeray bala nandgaonkar reacts on alliance chances of mns with other parties scsg 91

[ad_1] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईमधील राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सूचक विधान केलं आहे. नांदगावकर यांना राज आणि फडणवीस यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता उत्तर देताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष…

Read More