![मंगळागौर म्हणजे? प्रश्न विचारल्यावर वंदना गुप्ते म्हणाल्या; ‘लग्नानंतर हनिमून आणि मग…’](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/29/620742-vandana-gupte.jpg)
मंगळागौर म्हणजे? प्रश्न विचारल्यावर वंदना गुप्ते म्हणाल्या; ‘लग्नानंतर हनिमून आणि मग…’
[ad_1] Vandana Gupte: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे त्यामुळे सध्या मराठीतला सर्वात सुपरहीट सिनेमा म्हणून या चित्रपटाची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सध्या या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनाही फार मोठ्या प्रमाणात आवडतो आहे. मराठी प्रेक्षकवर्गासह अमराठी प्रेक्षकवर्गही या चित्रपटासाठी गर्दी करताना…