Headlines

जपानच्या युट्यूबर्सनाही पडली ‘बहरला हा मधुमास’ची भूरळ, हा Video एकदा पाहाच

[ad_1] Japan Artist Reel on Baharala Ha Madhumas: 28 एप्रिलला ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं चांगला गल्ला भरला आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपले आजोबा आणि महाराष्ट्राचे लाडके कलाकार शाहीर साबळे यांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर आणला आहे. या चित्रपटातून केदार शिंदे यांची…

Read More