Sakshi Tanwar Intimate Scene : सोज्वळ सूनेची भूमिकेत दिसणाऱ्या साक्षीनं दिला 17 मिनिटांचा इंटीमेट सीन अन्…
[ad_1] Sakshi Tanwar 17 Min Intimate Scene : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी तन्वरनं ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साक्षीचा आज 12 जानेवारी 2023 रोजी 50 वा वाढदिवस आहे. साक्षीनं फक्त तिच्या सुंदरतेनं नाही तर तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. एकता कपूरच्या (Ekta Kapoor) ‘बडे अच्छे लगते हैं’ (Bade Acche Lagte Hain) मालिकेत साक्षी…