Headlines

Babar Azam ने सांगितलं Virat Kohli साठी ते Tweet करण्यामागील कारण; म्हणाला, “मला वाटलं…”

[ad_1] Babar Azam Talks About Tweet For Virat Kohli: भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) 2022 मध्ये लय सापडत नव्हती म्हणून त्याच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. विराटचं आयपीएलचं (IPL) सीजनही फारसं छान गेलं नाही किंवा त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही सातत्याने अपयश येत होतं. त्याला नावाला साजेशी कामगिरी करता येत नव्हती. तो फारच कमी…

Read More